Madhura’s Recipe Premium Stainless Steel Kitchen Countertop Chopping Board
Limited shipping areas
Madhuras Recipe Club
Madhura’s Recipe Stainless Steel Chopping Board – 1.5mm thick, Non-Slip, Rust-Proof, Smooth Round Edges – Perfect for Cutting Vegetables, Meat, Fish & Fruits
Madhura’s Recipe Stainless Steel Measuring Cups & Spoons set for Cooking & Baking – 4 stackable Cups & 4 Spoons with Measurement Engraved Handles
Limited shipping areas
Madhuras Recipe Club
Madhura’s Recipe Club is happy to bring our first product - Stainless steel measuring cups and spoons which are durable, rust-resistant, and easy to clean, making them perfect for cooking and baking using dry or liquid ingredients. They provide precise measurements for consistent results and are built to last, offering reliability and style in the kitchen. 4-piece stainless steel cup set offers supreme quality and durability, featuring the following sizes: 60ML (1/4 cup), 80ML (1/3 cup), 125ML (1/2 cup), and 250ML (1 cup). 4-piece stainless steel measuring spoon set includes: 1/4 TSP (1.25 ml), 1/2 TSP (2.5 ml), 1 TSP (5 ml), and 1 TBSP (15 ml), each with a convenient ring for easy storage. Premium Stainless-Steel Build: Crafted from ultra-fine stainless steel with a matte finish, these measuring cups and spoons feature smooth edges for safe, comfortable use without rough spots or scratches. Permanent Engraved Markings: Clearly engraved measurement markings ensure readability that won’t fade or wear off, even with frequent washing and use. Compact & Organized Storage: Designed to nest neatly inside one another, keeping the set compact, organized, and easy to access. Secure & Versatile: Detachable clip rings keep the set securely together in drawers or allow for stylish hanging on kitchen hooks. Effortless Cleaning: Dishwasher safe (without the rings). Easily clean with soap and warm water or place in the dishwasher for quick, hassle-free maintenance.
Madhuras Recipe - 365 Paramparik Nyahariche Padarth By Madhura Bachal
Limited shipping areas
Pustakvishva
३६५ पारंपरिक न्याहरीचे पदार्थ पृष्ठसंख्या - ३८९ ,रंगीत रेसिपी फोटो कोलाज - ८० ,एकत्रित पृष्ठसंख्या - ४८९, जिथे जे पिकते तिथे ते शिजते या अनुशंघाने महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील विस्मरणात गेलेल्या पारंपरिक पदार्थांच्या रेसिपींचा खजिना... सकाळच्या न्याहारीपासून आणि दिवस भरात कधीही बनविता येणाऱ्या पारंपरिक ३६५ पाककृती... सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील कोट्यवधी लोकांपर्यंत पोहचलेल्या मधुरा यांचे हे न्याहरी स्पेशल नवीन पुस्तक... प्रत्येक ऋतूनुसार महाराष्ट्रातील त्या त्या भागातील बनणाऱ्या वेगवेगळ्या पाककृती... मधुराने प्रत्येक रेसिपी स्वतः बनवून फोटोज सहित नमूद केलेले हे नवीन पुस्तक.... प्रत्येक रेसिपी मध्ये छोट्या छोट्या उपयुक्त टिप्स आणि बरेच काही.... मधुराच्या ठेवणीतील घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनणाऱ्या पदार्थाचा खजिना...
Madhuras Recipe - 90 Divsanche Assal Marathmole Aahar Niyojan By Madhura Bachal
Limited shipping areas
Pustakvishva
यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा-घरांत पोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. ९० दिवसांचे आहार नियोजन. चविष्ट आणि आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असे पौष्टिक पदार्थ. ५०० हुन अधिक अस्सल पारंपरिक मराठमोळ्या पदार्थांचा खजिना.. सरळ आणि सोप्या शब्दात मांडलेले पदार्थ. दिवसभर जेवणाला काय करायचे याचे उत्तर म्हणजे 'आहार नियोजन' हे पुस्तक. साध्या घरगुती पदार्थातून उत्तम चवीबरोबर सकस आहार मिळतो. हे सांगणारे मधुराताईंचे पदार्थ वाचकांना नक्कीच आवडतील! प्रत्येक गृहिणीच्या घरी असलेच पाहिजे असे पुस्तक. स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स असे बरेच काही...
Madhuras Recipe - Diabetes Friendly Aahar Niyojan By Madhura Bachal
Limited shipping areas
Pustakvishva
१. यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा-घरांत पोहोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. २. पाकशास्त्र आणि आहारशास्त्र यांची सांगड घालणारे मधुरा यांचे नवीन पुस्तक. ३. डॉक्टरांच्या सल्ल्याचा आधार घेऊन तयार केलेले खास डायबेटीस पेशंटसाठी उपयुक्त असे पौष्टिक पदार्थ. ४. डायबेटीससाठी अनुकूल आणि घरच्या घरी सहज तयार करता येतील अशा पाककृती. ५. डायबेटीस पेशंटसाठी संपूर्ण दिवसासाठीचे आहार नियोजन. ६. सरळ आणि सोप्या शब्दात दिलेल्या पदार्थांच्या रेसिपीज. ७. डायबेटीससाठी दैनंदिन आहार कसा असावा याचं मार्गदर्शन म्हणजे ‘डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन’ हे पुस्तक. ८. खाण्याची आवड असणाऱ्या डायबेटीस असणाऱ्या प्रत्येकाच्या घरात असलेच पाहिजे, असे पुस्तक. ९. डायबेटीस पेशंटचे जीवन सुखकर होण्यासाठी मदतीचा हात देणारे पुस्तक. १०. योग्य आहार घेऊन डायबेटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल असं पुस्तक. ११. डायबेटीस पेशंटच नव्हे, तर सर्वसामान्य लोकांसाठीही हे आहार नियोजन आदर्श असंच आहे.
Madhuras Recipe - Swayampak Gharatil Tantra Ani Mantra By Madhura Bachal
Limited shipping areas
Pustakvishva
१. यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घराघरांत पोहोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. २. अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी 'मधुराज रेसिपी' घेऊन आलेय खास तुमच्यासाठी 'स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र' हे पुस्तक. ३. सर्व गृहिणींना उपयुक्त ठरणारी माहिती आणि मार्गदर्शन ४. स्वयंपाक घरात येणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या अडचणींवर अचूक उत्तर अर्थात 'स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र' हे पुस्तक. ५. स्वयंपाक घरातील कामे सोपी करण्यासाठी उपयुक्त असे पुस्तक. ६. अनुभवी आणि सोप्या पद्धतीमध्ये मांडलेल्या अतिशय माहितीपूर्वक अशा टिप्स. ७. एखादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी या किचन टिप्स नक्कीच तुमच्या उपयुक्त ठरतील. ८. रोजच्या वापरतील भाज्यांपासून ते विविध पदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी उपयुक्त अशा टिप्स. ९. पारंपरिक तसेच आधुनिक स्वयंपाक घरातील वावर सुलभ करण्यासाठी टिप्सचा खजिना. १०. 'स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र' या पुस्तकातील टिप्स तुमचा स्वयंपाकाचा वेळच वाचवत नाहीत तर तुम्हाला नवीन पदार्थ सहजतेने बनवण्यास मदत करतात. ११. स्वयंपाकाचा वेळ अधिक उत्पादनक्षम आणि सोप्या पद्धतीने वापरता यावा यासाठी 'स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र' हे पुस्तक तुमच्या स्वयंपाकघरात हवेच.